अनुलोमच्या माध्यमातून कार्यशाळा


*अनुलोम* च्या माध्यमातून *सामाजिक संस्था (NGO)आणि सार्वजनिक मंडळे यांचे सक्षमीकरण* करण्यासाठी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.

*कार्यशाळेतील विषय*:
1.नोंदणीक्रत संस्था चालवणारी अनुभवी मंडळी व ध्येय वेड्या उत्साही मंडळीना योग्य दिशा दाखवणे.
2.निधी कसा उभारावा. सरकारी नियमांची माहिती, कागद पत्रांची पूर्तता.
3.आपल्या कामाची समिक्षा कशी असावी, हाती घेतलेले काम अधिक निटनेटके, कार्यक्षमतेने कसे करता येईल.
4. 80G /12A नोंदणी बद्दल माहिती.
5. ऑडिट रिपोर्ट कसा बनवावा.
6. इन्कम टॅक्स फाईल कसे करावे
5. संस्थेचा वार्षिक अहवाल व  प्रपोजल कसे लिहावे

6.बर्‍याच संस्था खुप समाजिक कामे करतात परंतु त्यांनी संस्था रजिस्टर केलेली नसते त्यासाठी संस्था रजिस्टर करण्यासाठी माहिती.
7.धर्मदाय आयुक्त कार्यालयाच्या कामाची माहिती.
8.मोठ्या NGO सोबत अपण आपल्या गावात कसे कार्य करु शकतो.
यासारख्या विविध विषयांचे मार्गदर्शन या कार्यशाळेत करण्यात येईल.

*तज्ञ मार्गदर्शकां तर्फे विशेष मार्गदर्शन*
कार्यक्रमासाठी उद्घघाटक व प्रमुख पाहुणे
*श्री  देवेंद्र फडणविस ( मा.मुख्यमंत्री)*
*श्री.पुरुषोत्तम भापकर*  
(विभागीय आयुक्त )
*श्री.मकरंद अनासपुरे*
(मराठी हास्य कलाकार,सामाजिक कार्यकर्ते)
*श्री पूज्य शान्तिगिरी महाराज*
वेरुळ
सह आयोजक - सावित्रीबाई फुले महिला एकात्म समाज मंडळ
*स्थान* : कलाग्राम, प्रोझोन मॉल जवळ औरंगाबाद
*दिनांक* : रविवार, 21 जानेवारी 2018
*वेळ* : सकाळी 11 ते सायंकाळी 4.00

*स्वागत शुल्क :* (संपुर्ण मराठवाडा विभागातुन फक्त १०० नोंदणी)
संस्था शुल्क १००/- (दोन प्रतिनिधी साठी)
NGO साठी शुल्क १०००/-(दोन प्रतिनिधी व स्टॉल)
 नाष्टा व जेवणाची व्यवस्था असेल
 पूर्व नोंदणी आवश्यक
(या कार्यशाळेसाठी मर्यादित संस्था आणि मंडळ निवडण्यात येणार आहेत.)
संपर्क  साधावा.
योगेश जोशी
मो. 9096027809.
9588644372.

Comments

  1. पुन्हा आता एखादी कार्यशाळा होवू शकते का..?

    ReplyDelete

Post a Comment