जिल्हा उद्योग केंद्राच्या विविध योजना

सुशिक्षीत बेरोजगारांना रोजगार मिळण्याचे दृष्टिने जिल्हा उद्योग केंद्रामार्फत सुधारीत बीज भांडवल योजना, जिल्हा उद्योग केंद्र कर्ज योजना, उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रम आणि पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम राबविले जातात. 

सुधारीत बीज भांडवल योजना
 या योजनेअंतर्गत किमान 7 वा वर्ग पास असलेल्या आणि 18 ते 50 वर्ष वयोगटातील बेरोजगारांना या योजनेचा लाभ घेता येतो. 

या योजनेअंतर्गत व्यवसाय/ सेवा उद्योग, उद्योग या प्रकारातील रुपये 25 लक्ष प्रकल्प् मर्यादा असलेली कर्ज प्रकरणे मंजुरी करीता शिफारस करण्यात येत असून अर्जदाराला 15 टक्के ते 20 टक्के मार्जीन मनी म्हणजे जास्तीत जास्त रुपये 3.75 लक्ष रुपये 6 टक्के दराने वितरीत केली जाते. 

प्रकल्पाची किंमत रुपये 10 लाखाच्या आत असल्यास अनुसूचित जाती जमाती व इतर मागास वर्गीयांना 20 टक्के मार्जीन मनी वितरीत करण्यात येत असते. 

जिल्हा उद्योग केंद्र कर्ज योजना 
ग्रामीण भागातील ग्रामीण कारागिराकरीता जिल्हा उद्योग केंद्र कर्ज योजना राबविण्यात येत असून या योजनेअंतर्गत रुपये 2.00 लक्ष प्रकल्प् रकमेची सेवा उद्योग/ उद्योगाची कर्ज प्रकरणे बँकाना शिफारस केली जातात. 

या येाजनेत लाभार्थ्याला वयाची व शिक्षणाची अट नाही. परंतु तो ग्रामीण कारागिर असावा. 

या योजनेअंतर्गत लाभार्थ्याला 20 टक्के ते 30 टक्के जिल्हा उद्योग केंद्र कर्ज जास्तीत जास्त् रुपये 60 लक्ष 4 टक्के व्याजाने देण्यात येते. 

अर्जदार हा अनुसूचित जाती/ जमाती मध्ये असल्यास 30 टक्के प्रमाणे मार्जीन मनी देण्यात येते. 

उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रम
सुशिक्षीत बेरोजगारांना उद्योजकता विकास आणि तांत्रिक प्रशिक्षण देवून त्यांना स्वयंरोजगाराकरीता प्रवृत्त् करणे हा योजनेचा मूळ उद्येश आहे. 

सन 1997 ते 98 ते मार्च 2012 पावेतो 4324 लाभार्थ्यांना प्रशिक्षण देण्यात आले असून रुपये 65.85 लक्ष रक्क्म विद्यावेतन व प्रशिक्षण खर्च करण्यात आले आहे. 

पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम
ग्रामीण व शहरी भागात रोजगारांच्या संधी निर्माण होण्याकरीता, पंतप्रधान रोजगार निर्मिती येाजना संपूर्ण भारतात दिनांक 2 ऑक्टोंबर 2008 पासून राबविण्यात येत आहे. 

या योजनेत सेवा उद्योग व उद्योग यांचेकरीता प्रकल्प् मर्यादा क्रमश: रुपये 10.00 लाख व रुपये 25.00 लाख एवढी आहे.

सन 2008-09 ते मार्च 2012 पावेतो 55 लाभार्थ्यावर रुपये 101.60 लाख रक्कम मार्जीन मनी रुपाने वाटप करण्यात आलेली आहे.

समुह विकास प्रकल्प
केंद्र शासनाच्या योजने अंतर्गत जिल्हयात बांबु समुह प्रकल्प् विकसीत करण्यात येत असून केंद्र शासनाने समुहाच्या नैदानिक चाचणी अहवालाला मान्यता दिली आहे. 

कारागिरांच्या क्षमता वृध्दी कार्यक्रमास रुपये 7.40 लक्ष रुपये केंद्र शासनाचे अनुदान प्राप्त झाले आहे. 

या समूहाव्दारे सामाहिक सुविधा केंद्र उभारण्याचे प्रस्तावित आहे. 

या समुहाव्दारे सुमारे 1000 कारागिरांना प्रत्यक्ष रोजगार मिळण्याची अपेक्षा आहे. 

राईस मिल समुह विकास प्रकल्प जिल्ह्यात विकास करण्याचे प्रस्तावित आहे. 

जिल्ह्यात 152 राईस मिल सुरु असून ऑईल उत्पादनाकरीता सामाईक सुविधा निर्माण करण्यात येईल. 

या प्रकल्पाव्दारे रुपये 15 कोटी प्रत्यक्ष गुंतवणूक होऊन त्याचा फायदा राईस मिलचे नफा वृध्दिंगत होण्यास होईल. 

केंद्र शासनाचे प्रस्तावित नक्षलग्रस्त जिल्ह्याकरीता धोरण
नक्षलग्रस्त जिल्ह्याची आर्थिक प्रगती ही समस्या सोडण्याच्या दृष्टिने उपाय सुरु आहे. 

नक्षलग्रस्त जिल्ह्यात औद्योगिक उत्पादनावरील सर्व केंद्राचे कर माफी. 

कौशल्यवृध्दीव्दारे स्थानिक लोकांना रोजगार मिळवून देणे. 

सबंधित राज्य शासनांनी नक्षलग्रस्त भागात औद्योगिक गुंतवणूक होण्यासाठी विशेष प्रोत्साहन घ्यावे. 

यामध्ये 100 टक्के पर्यंत मुल्यवर्धित कराचा परतावा, 100 टक्के स्वामित्व धनाचा परतावा, सुक्ष्म व लघु उपक्रमांना व्याज अनुदान, राज्य् शासनाची समुह विकास योजना सुरु आहेत. 

जिल्हा माहिती अधिकारी

Comments

  1. मला स्वतंत्र यवसाय सुरू करायचं आहे तरी मला कुठली योजना भारत सरकार कडून मिळेल जेणेकरून मला लवकरात लवकर यवसाय सुरू करता येईल

    ReplyDelete
  2. या सर्व प्रकारच्या योजना आहेत पण बँक लोन बाबतीत सहकार्य करत नाही उडवाउडवीची उत्तरे देतातं मग काय माणूस बँक मध्ये चक्रावून जातो मग या योजनांचा फायदा काय

    ReplyDelete
    Replies
    1. Ho asch hoth sheb mzabatit asch zlh mi bhrpur tenshion made ahe mzave mzi faimelly defent ahe 4 mhine firvtath mla bnk vale mze bhrpur paise khrch zlhe pn kam nhi zlh

      Delete
    2. barobar hai hau.varil yojna milwinyasathi prayatn karne chukiche vatate

      Delete
    3. सर मला नवीन पोल्ट्री फार्म सुरू करायचा आहे त्यासाठी काय प्रक्रिया आहे आणि शासकीय अनुदान कसे मिळेल

      Delete
  3. जिल्हा उद्योग केंद्रा कडून लोन पास होऊन जाते.
    पण बँक तर अशी अट टाकते तूमच्या खत्यावर देवान/घेवाण झाली नाहीत. खात्यात भरणा करा भरणा करायला पैसे असते. तर लोन कशाला.......... सांगा.. .....

    ReplyDelete
  4. जिल्हा उद्योग केंद्राच्या कर्ज वाटप योजनेचा लाभ हवा आहे त्यासाठी योग्य अशी माहिती द्यावी मो 8378814270

    ReplyDelete
  5. RAYAPPA PUJARI
    माझे वय 51वर्ष आहे मला जिल्हा उघोग केंद्रा मार्फत कोणती व्यवसाय करू शकतो तरी मला माहीती मिळेल का आज मी बेकार आहे,दोन जिव जगायला आधार होईल कारण मला लहान मोटे कोणी नाही राहयला घर नाही तरी मला माहीती मिळावी ही विनंति मो,9604876553

    ReplyDelete
  6. He sarve fasvegiri ahe bank loan det nahi fakt confus Karachi kam chlu ahe

    ReplyDelete
  7. मि Bsc pass आहे मला कोणते कर्ज ऊपलब्ध होहोई 9011286086

    ReplyDelete
  8. जिल्हा उद्योग केंद्राच्या कर्ज वाटप योजनेचा लाभ हवा आहे त्यासाठी योग्य अशी माहिती द्यावी
    मो. 9637325836

    ReplyDelete
  9. आज मी बेकार आहे, जिव जगायला आधार होईल कारण मला लहान मोटे कोणी नाही राहयला घर नाही तरी मला माहीती मिळावी ही विनंति

    ReplyDelete
  10. मला कर्ज हवे आहे पन जिल्हा उद्योग केंद्रा मधे भेट दिल्यानंतर ते म्हणतात बाँक वाल्यांना विचारुन या नंतर ईथे या बाँकवाले म्हणतात आम्ही नाहि देत मग करायच काय या साठि मला सविस्तर माहिती देण्यात यावी मो ़़नं 9850274735

    ReplyDelete
  11. mala computer institute suru karaycha ahe tri mla jilha udyog kendrachya kontya yojnecha labh milel tyabaddal margdarshan krave . 8888272651 / 8766828477

    ReplyDelete
  12. मला उद्योग धंदे साठी कुठलं अनुदान मिळेल .....

    ReplyDelete
  13. Sir mala gift centar chalu karaicha ahe mala Kahi rakam kami padat ahe 200000,maja shekshan BSC com zalela ahe

    ReplyDelete
  14. Stop corruption and stop taking money by giving false information to public. There are agents taking money from public by wrong way with false commitment to public stop this. Help the unemployed to set in life by stopping corruption

    ReplyDelete
  15. अशा योजनांचा लाभ पुढारी व धनदांडगे च घेऊ शकतात गरजुंना फारम्युलिटि पुर्ण होत नाहीत मि 1999ला जिल्हा उद्योग केंद्रामधुन ऊद्योग प्रशिक्षण घेतले आहे सर्व प्रयत्न थकलो आमदार खासदार zp सदस्य पंचायत समिती सदस्य त्यांंचे निकटवर्तीय व नातलग यांना लगेच लाभ मिळतो
    ज्याचे कोणी नाही त्याच्या सरकारि योजनाही नाहीत असे माझे मत आहे नवीन ऊद्योग सुरु करनाराला हे रिटन फाईल मागतात ज्याचे साधे बँक खाते नाही तो कुठुन देनार

    ReplyDelete
  16. इथे कर्ज प्रकरण मंजूर होईल....पण.....ज्याचा वशिला आहे त्यांनाच......कालच एक अधिकारी पकडला गेलाय.....गरिबांच्या मुलानि फक्त काबाडकष्टच करा....असच यांच्या वागणुकीतून दिसून येतं.........

    ReplyDelete
  17. या योजनेअंतर्गत किमान 7 वा वर्ग पास असलेल्या आणि 18 ते 50 वर्ष वयोगटातील बेरोजगारांना या योजनेचा लाभ घेता येतो.

    या योजनेअंतर्गत व्यवसाय/ सेवा उद्योग, उद्योग या प्रकारातील रुपये 25 लक्ष प्रकल्प् मर्यादा असलेली कर्ज प्रकरणे मंजुरी करीता शिफारस करण्यात येत असून अर्जदाराला 15 टक्के ते 20 टक्के मार्जीन मनी म्हणजे जास्तीत जास्त रुपये 3.75 लक्ष रुपये 6 टक्के दराने वितरीत केली जाते.

    प्रकल्पाची किंमत रुपये 10 लाखाच्या आत असल्यास अनुसूचित जाती जमाती व इतर मागास वर्गीयांना 20 टक्के मार्जीन मनी वितरीत करण्यात येत असते.
    he yojana milvnysathi konte document lagta plz saga.

    ReplyDelete
  18. Namaskar saheb mi ganesh subhash lad at post pimpali khurd sonarwadi yethil rahiwasi asun mi swatha Turner welder aahe maza chotasa work shop aahe Va 1welder karagir aahe tari
    mala jilha upyog Kendra kadun sahakarya milu shakel ka dhanyawad

    ReplyDelete
  19. कुपाया या योजने मध्ये जे निराशावादी आहेत प्रस्ताव सादर करावा आमदार अतुल सावे यांची मदत घेऊन आपले प्रकरण पूर्ण मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करू.

    आपला
    संजय बोराडे
    सरचिटणीस (पूर्व)
    भाजपा

    ReplyDelete
  20. मला उद्योग सुरू करायचा आहे त्यासाठी कर्ज पाहिजे

    ReplyDelete
  21. सर मला उद्योग सुरू करायचा आहे तरी त्याबद्दल मला त्याची माहिती द्यावी.माझा मो-7038757142

    ReplyDelete
  22. सर मला ऑईल मिल सुरू करायची आहे तर मला लोन मिळेल का मो न 7030521076 माहिती द्या

    ReplyDelete
  23. मी राजेंद्र साळवे मला व्यवसाय चालू करायचा आहे तरी पण मला लोन मिळेल माहिती मिळेल का 8975833302

    ReplyDelete
  24. कोणती योजनेतून कर्ज मनजूर करण्यासाथी साहेब 10% रक्कम मागातात .नाही दिले कि ते टाळाटाळ करतात.मग या योजनेचा काय फायदा सांगा 9011181705

    ReplyDelete
  25. मला कागदि पत्रावळी चा व्यवसाय सुरू करण्यासाठी मार्गदर्शन करावे 9763075667

    ReplyDelete
  26. Mala Udogache prashikshn ghache a ..Dinak Sang ka

    ReplyDelete
  27. मी आज रोजी लाँन्डी व सोडा शाँप चा व्यवसाय करीत आहे व मी एक अपंग व्यक्ती असुन मला महाराष्ट्र शासन किंवा केद्रं शासन च्या योजने अंतरगँत मला आजुन व्यवसाय वाठी साठी योग्य मागँदशँन व निधी कसा मिळेल ते सांगावे .आपनास विनंती करु इच्छितो🙏🙏🙏🙏

    ReplyDelete
  28. Medical shopsati lone bhetu shakel ka sir maz licence ahe medicalcha

    ReplyDelete
  29. Online नोंदणी होत नाही

    ReplyDelete
  30. karj yojnecha online form bharla ahe ..next procedure Kay asel plz ans

    ReplyDelete
  31. शेतात काय व्यावसाय करता येईल तिन ऐक्कर शेती आहे धारूर मध्ये माहिती दयावी,

    ReplyDelete
    Replies
    1. शेत तळे करून त्यामध्ये विविध जातीचे मासे सोडा त्यासाठी अनुदान मिळेल.तो व्यवसाय अन्नशी निगडीत आहे. त्याचा तुम्हाला फायदा होईल.

      Delete
  32. सर मला वास्तु भांडार चालू करा वयाचा आहे मला यो्गय माहीती द्या

    ReplyDelete
  33. सर,मी पाच लाखाची टेलर व गारमेंटची फाईल टकली होती ती मंजुर होऊन जिल्हा उद्योक केंद्राकडून पत्रक आलं होत ते मी बँकेत घेऊन गेलोआसता मँनेजरने मला दोन महिने चकरा कल्या व नंतर तुमचा फाँर्म रिजेकट झाला असे सांगीतले आता पुढे काय करावे,कपया मार्गदर्शन करावे.

    ReplyDelete
  34. मला माझ्या शेळीपालन व्यवसायाची नोंदणी जिल्हा उद्योग केंद्रांत करायची आहे.कृपया कशी करायची ती पद्धत सांगा.

    अभयसिंह
    9423761908

    ReplyDelete
  35. मी अश्या प्रक्षिक्षण केंद्रात प्रक्षिक्षण घेऊन फसलोय काहीही फायदा झाला नाही माणसाला अर्धवट करून सोडून देतात
    मो.9112480049...

    ReplyDelete
  36. R/Sir,
    We have covered your news in today's daily Marathawada Sathi aurangabad Jalna and Parbhani.
    Vilas Shingi
    9922617037

    ReplyDelete
  37. Mala new medical store open karayche ahe konta yojnecha lab geta....

    ReplyDelete
  38. Loan milate ka....?Mo.9112134013

    ReplyDelete
  39. Matsya Udyog yojna date kadhi ahe and www.web konte ahe

    ReplyDelete
  40. Mala sheli palan karayche ahe tari jilha udayog kendra marfat kase hoil yachi mahiti dya

    ReplyDelete
  41. मला कर्ज पाहिजे महिती द्या plz
    Mo. 7350453060

    ReplyDelete
  42. सर मला दुग्ध व्यवसाय करायचा आहे 10 गायी खरेदी करणे आहे मला 1 एकर जमिन वाट्याला

    ReplyDelete
  43. सर मला दुग्ध व्यवसाय करायचा आहे त्यासाठी कर्जाची माहिती द्या

    ReplyDelete
  44. सर मला दुग्ध व्यवसाय करायचा आहे त्यासाठी कर्जाची माहिती द्या 8459201283

    ReplyDelete
  45. माझे मिस्टर handicap pls comon Service center (CSC ) pls 👏🏻 हेल्प मी 7796574595

    ReplyDelete
  46. mahiti dya mahiti dya kay he svtaha java bhet ghya tumchya vyavsaya babat tyanna bola jo pariyant samadhan hot nahi to pariyant prashn vichara tumhi shikal sagal
    2 vela kam nahi zal 3 vela ja picha sodu nka nkki yash yeil pn gharat basun mahiti dya mahiti dya yacha kahi hi upyog nahi

    ReplyDelete
  47. मला पण माहिती मिळेल का...

    ReplyDelete
  48. दूध वयवसाय साठी कर्ज कसा मिळेल

    ReplyDelete

Post a Comment