*महाराष्ट्र इमारत आणि इतर बांधकाम कामगार मंडळाच्या सोळा कलमी योजना*
*👷बांधकाम कामगार कोणाला म्हणावे... 👇*
*इमारतीच्य सुरवाती खुदाई काम करण्या पासून इमारत पूर्ण करण्यापर्यंत जे जे कामगार काम करतात त्यांना बांधकाम कामगार य्हणतात त्यांना नोंदणी करता येते व योजणांचा लाभ घेता येतो.*
उदा. १) खुदाई कामगार
२) सेंट्रींग कामगार
३) गवंडी कामगार
४) फींटींग ( फरशी, इलेक्ट्रीकल)
५) पेंटींग कामगार
६) फर्णिचर, सुतार कामगार
७) फॉब्रीकेटर्स,
८) इतर
*बांधकाम कामगारास कोणत्या योजना मिळतात...*👇
👉बांधकाम कामगारास स्वत:साठी लागणारे साहीत्य घरेदीसाठी -- ५,०००/- तीन वर्षातून एकदा.
👉 बांधकाम कामगाराच्या स्वत:च्या पहिल्या विवाहाच्या खर्चास - ३०,०००/-
👉 बांधकाम कामगाराच्या पत्नीस २ आपत्या पर्यंत
१) नैसर्गिक प्रसुतीसाठी - १५,०००/-
२) शस्त्रक्रियेद्वारे प्रसुतीसाठी - २०,०००/-
👉 बांधकाम कामगाराच्या दोन पाल्यास प्रती वर्षी..
१) १ ली ते ७ वी -- २,५००/- प्रतीवर्षी
२) ८ वी ते १० वी -- ५,०००/-प्रतीवर्षी
३) ११ वी १२ वी -- १०,०००/- प्रतीवर्षी
४) पदविका अभ्यासक्रम साठी - २०,०००/-
५) पदवी साठी - २०,०००/-
६) अभियांत्रिकी पदवीसाठी - ६०,०००/-
७) वैद्यकीय पदवीसाठी - १,००,०००
८) MS-CIT चे शिक्षण घेण्यासाठी -- शुल्काची परीपूर्ती
व इतर...
👉 एका मुलीच्या जन्मानंतर कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया केल्यास मुलीच्या नावे १८ वर्षापर्यंत प्रत्येकी -- १,००,०००/- मुदत बंद ठेव
👉 बांधकाम कामगाराच्या कुटुंबाच्या गंभीर आजाराच्या उपचारासाठी - १,००,०००/-
👉 बांधकाम कामगारास व्यसनमुक्ती केंद्राअंतर्गत उपचारासाठी -- ६,०००/-
👉 बांधकाम कामगारास अपगत्व आल्यास - २,००,०००/-
👉 बांधकाम कामगार मूत्यु झाल्यास अंतविधीसाठी -- १०,०००/-
👉 बांधकाम कामगाराचा मूत्यु झाल्यास त्याच्या विधवा पत्नीस -- २४,०००/-
👉 बांधकाम कामगाराचा कामावर मूत्यु झाल्यास - ५,००,०००/-
बांधकाम कामगार म्हणून नोंदणी केल्यानंतर आपण वरील योजनांचा लाभ घेऊ शकता. 👷🙏
नोंदणीसाठी खालील कागदपत्रे आवश्यक 👇
१) नोंदणी अर्ज
२) पासपोर्ट आकारातील ४ फोटो
३) - महानगर पालिका - शहर अभियंता यांचा बांधकाम कामगार असल्याचे प्रमाणपत्र
ग्रामपंचायत - ग्रामसेवक यांचा बांधकाम कामगार असल्याचे प्रमाणपत्र
४) नियोक्त्याचे प्रमाणपत्र (९० दिवसापेक्षा जास्त दिवस काम केल्याच्या)
५) आधार किंवा मतदान कार्ड
६) रेशन कार्ड झेरॉक्स
७) बॉंक पासबुक झेरॉक्स
*जनहितार्थ माहितीसाठी महाराष्ट्र इमारत आणि इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ पुणे*
*आखिल महाराष्ट्र कामगार कर्मचारी संघ(AMKKS)*
*संस्थापक आध्यक्ष*
*अॅड प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर*
. . . . . *जनरल सेक्रेटरी*
*कामगार नेते सुभाष पवार साहेब*
*📞9869180901*
*AMKKS*
*पुणे शहर/जिल्हाध्यक्ष*
*किशोर मनोहर कांबळेे*
*📞9881619944*
*पुणे शहर/जिल्हा सरचिटणीस*
*सिध्दार्थ शिवराम दिवे*
*📞7387751447*
*पुणे जिल्हा कार्यध्यक्ष*
*माऊली गणू सोनवणे*
*9923285584*
सोलापूर जिल्हा
ReplyDeleteKashid nagesh mala online Che Kam yetet tri Mal kama milenk
Deleteकोल्हापूर
ReplyDeleteSar mala aaju hi pYse bhetle nahi
ReplyDeleteshishavrti sati chi document plz sanga
ReplyDelete